¡Sorpréndeme!

Kalyan Crime News | कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी Vishal Gawali नं तुरुंगात स्वत:चं जीवन संपवलं

2025-04-13 1 Dailymotion

Kalyan Crime News | कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी Vishal Gawali नं तुरुंगात स्वत:चं जीवन संपवलं 
 कल्याण पूर्वेत १३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीने तळोजा जेलमधे केली आत्महत्या गळफास घेऊन केली आत्महत्या नवीमुंबईतील तळोजा जेल मध्ये आज पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान आत्महत्या केल्याची माहिती तळोजा जेल मध्ये त्याच्या आत्महत्येबाबत न्यायाधीश चौकशी करत असल्याची प्राथमिक माहिती जेल मधील टॅायलेट मध्ये गळफास घेवून केली आत्महत्या  गेल्या तीन महिन्यांपासून तळोजा जेलमधे होता   विशाल गवळी कोण -  कल्याणपूर्वेतील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण, तिच्यावर अत्याचार आणि तिची हत्या प्रकरणी विशाल गवळीला गेल्या वर्षी डिसेंबरमधे  बुलढाण्यातील शेगावमधून अटक केली होती विशालनं तिच्या हत्या केल्यानंतर मृतदेह घरी ठेवला होता आणि पत्नी परत आल्यानंतर दोघांनीही तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती..